mr_tq/jhn/05/21.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# पित्याने कोणती मोठी कामे करून पुत्राला दाखवले जेणेकरून यहुदी पुढारी आश्चर्यचकित झाले?
पित्याने लोकांना मेलेल्यातून उठवले व त्यांना जीवन दिले जेणेकरून पित्याचा जसा लोक सन्मान करतात तसाच पुत्राचा देखील करतील [५:२०-२१].
# पित्याने सर्व न्याय करण्याचे काम पुत्राकडे का सोपवून दिले आहे?
पित्याने सर्व न्याय करण्याचे काम पुत्राला सोपवून दिले आहे कारण पित्याचा जसा सर्व लोक सन्मान करतात तसाच पुत्राचा सन्मान देखील करतील [५:२२-२३].
# पुत्राचा सन्मान केला नाही तर काय होते?
जर तुम्ही पुत्राचा सन्मान करत नाही तर ज्या पित्याने त्याला पाठवले त्याचा देखील सन्मान करत नाही [५:२३].