mr_tq/jhn/05/16.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

येशू ह्या गोष्टी(बरे करणे) शब्बाथ दिवशी करत असल्यामुळे यहुदी पुढारी त्याचा पाठीस लागले त्यांना कसा प्रतिसाद येशूने दिला?

येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे, आणि मीही काम करत आहे.[५:१७].

यहुदी लोकांना येशूने केलेल्या विधानानंतर त्याला जिवे मारण्याची इच्छा का होती?

ह्यामुळे त्याला जिवे मारण्याची यहुदी लोक अधिक खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत आहे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता मानून स्वतःला देवासमान करत आहेत [५:१८].