mr_tq/jhn/05/10.md

499 B

त्या दुखणेकऱ्यास आपली बाज घेऊन चालताना पाहून यहुदी पुढारी संतप्त का झाले?

ते संतप्त झाले कारण त्या दिवशी शब्बाथ होता आणि त्या दिवशी त्याची बाज उचलून चालण्यास त्याला परवानगी नव्हती [५:९-१०].