mr_tq/jhn/05/09.md

4 lines
394 B
Markdown

# जेव्हा येशू त्या दुखणेकऱ्यास म्हणाला, ‘’उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग’’ तेव्हा काय झाले?
लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला [५:८-९]