mr_tq/jhn/05/07.md

656 B
Raw Permalink Blame History

‘’तुला बरे होण्याची इच्छा आहे काय’’ ह्या प्रश्नाला त्या आजारी माणसाचा काय प्रतिसाद होता?

त्या दुखणेकर्याने उत्तर दिले,’’महाराज, पाणी उसळते तेव्हा तळ्यात सोडण्यास माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच माझ्याआधी दुसरा कोणीतरी तिकडे उतरतो. [५:७].