mr_tq/jhn/05/05.md

495 B

बेथेसदा मध्ये येशूने कोणाला अले विचारले की,’’तुला बरे होण्याची इच्छा आहे काय’’?

येशूने कोणीएका माणसाला विचारले आणि तो अडतीस वर्षे आजारी होता [५:५-६] आणि त्याला तसे पडून बराच काळ झाला होता,