mr_tq/jhn/05/01.md

8 lines
574 B
Markdown

# यरुशलेमात मेंढरेदरवाजाजवळील तळ्याचे नाव काय होते ज्याला पाच पड्व्या होत्या?
त्या तळ्याचे नाव बेथेसदा होते [५:२].
# बेथेसदा येथे कोण होते?
अनेक रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय बेथेसदाच्या पडव्यात होता [५:३-४]