mr_tq/jas/01/27.md

446 B

देवासमोर शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे काय?

देवासमोर शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ आणि विधवांचा समाचार घेणे आणि जगाच्या भ्रष्टतेपासून स्वतःचे रक्षण करणे.