mr_tq/jas/01/19.md

381 B

याकोब आपल्याला आपले ऐकणे, बोलणे आणि भावनांबद्दल काय करण्यास सांगतो?

याकोब आपल्याला ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमे आणि रागास मंद असण्यास सांगतो..