mr_tq/jas/01/02.md

412 B

परिक्षांना सामोरे जात असताना, याकोब आपल्या वाचकांना कोणती वृत्ती बाळगण्यास सांगतो?

याकोब म्हणतो की जेव्हा परिक्षांना सामोरे जातो तेव्हा त्यास आनंद समजा.