mr_tq/heb/07/25.md

972 B

जे लोक येशूच्या द्वारे देवाकडे येतात त्यांना येशू का बचावतो?

ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास तो सामर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे [७:२५].

येशुमध्ये कोणती चार गुणधर्मे आहेत जी त्याला विश्वासमाऱ्यांसाठी प्रमुख याजक बनवतात?

येशू पवित्र, निर्दोष, निर्मळ, असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच केलेला आहे[७:२६].