mr_tq/heb/07/20.md

611 B

विश्वासणाऱ्यांना ख्रिस्त येशुमधील ज्या चांगल्या आशेची स्थापना आहे ती कशी स्पष्ट होते?

ज्याअर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही तर ती शपथ परमेश्वराने वाहिली त्याने तो याजक बनला तशा अर्थाने चांगल्या आशेची स्थापना झाली आहे [७:१९-२१].