mr_tq/heb/07/13.md

451 B

येशू कोणत्या वंशातून उद्भवला, आणि वेदीजवळ ह्या वंशाने याजक म्हणून सेवा केली होती का?

येशू हा यहूदा वंशातून उद्भवला, ज्यांनी कधीच वेदीजवळ याजक म्हणून काम केले नव्हते[७:१४].