mr_tq/heb/07/11.md

8 lines
852 B
Markdown

# मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे दुसऱ्या याजकाने उठण्याची गरज का होती?
मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे दुसऱ्या याजकाने उठण्याची गरज होती कारण लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना प्राप्त झालेल्या नियमशास्त्रात पूर्णता झाली नाही [७:११].
# याजकपण बदलते तेव्हा काय बदलले पाहिजे?
याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही बदलते [७:१२].