mr_tq/heb/07/07.md

8 lines
770 B
Markdown

# अब्राहाम अथवा मलकीसदेक, कोण थोर होते?
मलकीसदेक हा अधिक श्रेष्ठ होता कारण त्याने अब्राहामाला आशीर्वादित केले [७:७].
# लेविनी कोणत्या रीतीने मलकीसदेकला दशमांश दिला?
लेविनी देखील मलकीसदेकला दशमांश दिला कारण लेवीय अब्राहामाच्या बिजरुपात होते जेव्हा अब्राहामाने मलकीसदेकला दशमांश दिला [७:९-१०].