mr_tq/heb/07/04.md

455 B

याजकांनी कोणापासून जन्म घेतला, नियमशास्त्राप्रमाणे कोण याजक आहेत, आणि लोकांकडून कोण दशमांश घेतात?

नियमशास्त्राचे याजक लेवीय आणि अब्राहाम ह्यांच्यापासून जन्मास आले [७:५].