mr_tq/act/20/36.md

4 lines
457 B
Markdown

# इफिसाच्या वडिलांना सर्वांत जास्त दु:ख कशाने झाले?
माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही असे पौलाने म्हटल्यामुळे इफिसाच्या वडिलांना सर्वांत जास्त दु:ख झाले [२०:३८].