mr_tq/act/20/33.md

463 B

कामाविषयी इफिसकरांसमोर पौलाने काय कित्ता ठेवला होता?

पौलाने स्वत:च्या आणि त्याच्या सोबत्यांच्या गरजां भागविण्यासाठी आणि दुर्बलांना साहाय्य करण्यासाठी श्रम केले [२०:३४-३५].