mr_tq/act/20/25.md

486 B

कोणत्याहि माणसाच्या रक्ताविषयी तो निर्दोष आहे असे पौल का म्हटला?

कारण त्याने त्यांना देवाचा संपूर्ण मनोदय संगण्यांस कसूर केली नव्हती म्हणून तो निर्दोष होता असे पौलाने म्हटले [२०:२७].