mr_tq/act/20/17.md

736 B

आशिया प्रांतांत पाऊल टाकल्या दिवसापासून यहूदी आणि हेल्लेणी ह्यांना पौल कशाबद्दल चेतावणी देत होता असे त्याने सांगितले?

यहूदी आणि हेल्लेणी ह्यांना त्यांनी पश्चात्ताप करून देवाकडे वळावे आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा ह्याबद्दल तो त्यांना चेतावणी देत होता [२०:१८, २०].