mr_tq/act/20/15.md

4 lines
434 B
Markdown

# यरूशलेमेस जाण्यांस पौल का घाई करीत होता?
कारण पन्नासाव्या दिवसाच्या सणांत उपस्थित राहण्याची त्याची इच्छा होती म्हणून पौल यरूशलेमेस जाण्याची घाई करीत होता [२०:१६].