mr_tq/act/20/09.md

535 B

पौल भाषण करीत असतांना खिडकीत बसलेला एक तरुण खाली पडला त्याचे काय झाले?

तो तरुण मनुष्य तिस-या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला, परंतु पौलाने त्याच्यावर पाखर घातली आणि तो पुन्हा जिवंत झाला [२०:९-१०].