mr_tq/3jn/01/09.md

380 B

दियत्रफेस कशावर प्रेम करतो?

दियत्रफेस मंडळीत प्रथम असायला आवडते.

योहानाबद्दल दियत्रफेसची वृत्ती काय आहे?

दियत्रफेस योहानाला स्वीकारत नाही.