mr_tq/3jn/01/08.md

481 B

योहान म्हणतो की विश्वासणाऱ्यांंनी यासारख्या बांधवांचे स्वागत केले पाहिजे?

योहान म्हणतो, विश्वासणाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे जेणेकरून ते सत्यासाठी सहकार्य करणारे असतील.