mr_tq/3jn/01/07.md

484 B

त्यांच्या प्रवासात त्यांना बाहेर पाठविण्यासाठी बांधवांना त्यांच्या बांधवांच्या मदतीची गरज का भासली?

त्यांना मदतीची गरज होती कारण त्यांना यहूदीतर लोकांकडून काहीही मिळाले नव्हते.