mr_tq/3jn/01/04.md

265 B

योहानाचा सर्वात मोठा आनंद काय आहे?

आपली मुले सत्यात चालतात हे ऐकून योहानाला सर्वात मोठा आनंद वाटतो.