mr_tq/3jn/01/02.md

349 B

गायसच्या सबंधी योहान काय प्रार्थना करतो?

योहान प्रार्थना करतो की गायस सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होईल आणि त्याचे आयुष्य सुखी होईल.।