mr_tq/3jn/01/01.md

559 B

या पत्रात लेखक योहानाने कोणत्या शिर्षकाद्ववारे स्वतःची ओळख करुन दिली आहे?

योहानाने स्वतःला वडील म्हणून ओळख करून दिली.

हे पत्र प्राप्त झालेल्या गायसशी योहानाचा काय संबंध आहे?

योहान खरेपणाने गायसवर प्रेम करतो.