mr_tq/2ti/03/17.md

496 B

शास्त्रवचनांत एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण देण्याचा हेतू काय आहे?

एखाद्या व्यक्तीला शास्त्रवचनांचे प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून तो कुशल आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी सज्ज व्हावा.