mr_tq/2ti/03/16.md

547 B

सर्व पवित्र शास्त्र अस्तित्त्वात कसे आले?

सर्व शास्त्र परमेश्वर - प्रेरित आहे.

सर्व शास्त्र कशासाठी फायदेशीर आहे?

सर्व शास्त्र शिकवणे, दोष दाखविणे, सुधारणुक आणि नीतिमत्वाचे प्रशिक्षण यासाठी फायदेशीर आहे.