mr_tq/2ti/03/12.md

413 B

ज्यांना सुभक्तीच्या मार्गाने जगायचे आहे अशा सर्वांचे काय होईल असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की ज्यांना सुभक्तीच्या मार्गाने जगायचे आहे अशा सर्वांचा छळ होईल.