mr_tq/2ti/03/08.md

434 B

जुन्या करारातील यान्नेस व यांब्रेस यांच्यासारखे अधर्मी लोक कसे आहेत?

यान्नेस व यांब्रेस यांनी मोशेला विरोध केला त्याप्रमाणे हे अधार्मिक लोक सत्याचा विरोध करतात.