mr_tq/2ti/03/05.md

465 B

जे लोक धार्मिकतेचे केवळ रुप दाखवतात त्यांच्याविषयी पौलाने तीमथ्याला काय करण्याचे सांगतो?

जे केवळ धार्मिकतेचे रुप दाखवतात त्यांच्यापासून दुर राहण्यास पौल तिमथ्याला सांगतो