mr_tq/2th/02/16.md

445 B

थेस्सैलनीकरांनी त्यांच्या मनात कशामध्ये स्थिर राहावे अशी पौलाची इच्छा आहे?

थेस्सैलनीकरांनी प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत स्थिर राहावे अशी पौलाची इच्छा आहे [२:१७].