mr_tq/2th/02/13.md

962 B

सुवार्तेच्या द्वारे थेस्सैलनीकरांसाठी देवाने काय निवडले?

सुवार्तेच्या द्वारे थेस्सैलनीकरांसाठी देवाने प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेतले [२:१३-१४].

थेस्सैलनीकरांनी आता काय सुवार्ता प्राप्त झाल्यामुळे काय करावे म्हणून पौल त्यांना पाचारण करत आहे?

पौल त्यांना स्थिर राहण्यास आणि जे संप्रदाय शिकवण्यात आले ते बळकट धरून राहण्यास पाचारण करत आहे [२:१५].