mr_tq/2th/02/08.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# जेव्हा येशू प्रगट होईल तेव्हा तो अनीतिमान पुरुषाला काय करेल?
जेव्हा येशू प्रगट होईल तेव्हा तो अनीतिमान पुरुषाला मारून टाकेल [२:८].
# अनीतिमान पुरुषाला सामर्थ्य, खोटी महत्कृत्ये, चिन्हे आणि अद्भुते करण्यास कोण कृती करत आहे?
सैतान अनीतिमान पुरुषाला सामर्थ्य, खोटी महत्कृत्ये, चिन्हे आणि अद्भुते करण्यास कृती करत आहे [२:९].
# अनीतिमान पुरुषाने काही लोक फसले जाऊन त्यांचा नाश का होत आहे?
काही लोक फसले जात आहेत कारण त्यांचे तारण व्हावे म्हणून ते सत्याचे प्रीतीपूर्वक वचन स्वीकारत नाहीत [२:१०].