mr_tq/2jn/01/11.md

543 B

जर विश्वासणारा जो ख्रिस्ताविषयी खरी शिकवण घेऊन येत नाही त्याचा स्विकार करतो तर तो कशाबद्दल दोषी आहे ?

विश्वासणारा जो खोट्या शिक्षकाचे स्वागत करतो व त्यास अभिवादन करतो तो त्याच्या वाईट कृतीत भागीदार होतो.