mr_tq/2jn/01/10.md

502 B

जो ख्रिस्ताबद्दल खरी शिकवण घेऊन येत नाही अशा माणसाबरोबर काय करावे याबद्दल योहान विश्वासणाऱ्यांना काय सांगतो?

जो ख्रिस्ताविषयी खरी शिकवण घेऊन येत नाही अशा कोणाचेही त्यांनी स्वागत करू नये.