mr_tq/2jn/01/09.md

1.2 KiB

जो कोणी ख्रिस्ताबद्दल खरे शिक्षण देत नाही त्याच्या संबंधाने काय करावे म्हणून योहान विश्र्वासणाऱ्यांना सांगतो?

ख्रिस्ताबद्दल जो खरे शिक्षण देत नाही त्याचा स्विकार विश्र्वासणाऱ्याने करू नये असे योहान त्यांना सांगतो.(१:१०) जो ख्रिस्ताबद्दल खरे शिक्षण देत नाही त्याचा स्विकार केल्याने

विश्र्वासणारा कोणत्या दोषास पात्र आहे?

जो ख्रिस्ताबद्दल खरे शिक्षण देत नाही त्याचा स्विकार केल्याने विश्र्वासणारा त्याच्या दुष्ट कृत्यात सामील होण्याच्या दोषास पात्र होतो.(१:११)