mr_tq/2jn/01/08.md

450 B

योहान कशाबद्दल म्हणतो की विश्वासणाऱ्यांनी न करण्यास सावध राहायला पाहीजे?

योहान विश्वासणाऱ्यांना सांगतो की त्यांनी जे कार्य केले आहेत त्यास गमावू नये म्हणून सावध राहा.