mr_tq/2jn/01/03.md

378 B

कृपा, दया आणि शांति कोणापासून येते असे योहान म्हणतो?

योहान म्हणतो, कृपा, दया आणि शांति देव, पिता आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यापासून येते.