mr_tq/2jn/01/01.md

462 B

या पत्रात लेखक योहान स्वत: चा परिचय कोणत्या उपाधीने देतो?

योहानाने स्वतःची वडील म्हणून ओळख करून देतो.

हे पत्र कोणास लिहिले आहे?

निवडलेली बाई व तिच्या मुलांना पत्र लिहिले आहे.