mr_tq/2co/05/20.md

755 B

ख्रिस्ताचे नेमलेले प्रतिनिधी म्हणून पौल आणि त्याचे सोबती करिंथकरांस कोणती विनंती करतात?

ख्रिस्ताच्यासाठी देवाबरोबर समेट केले व्हा त्यांची विनंती होती [५:२०].

आपली पापासाठी देवाने ख्रिस्ताला पापबली का केले?

आपण ख्रिस्ताच्या ठायी देवाचे नीतिमत्व व्हावे म्हणून देवाने असे केले [५:२१].