mr_tq/2co/05/18.md

459 B

जेंव्हा देव ख्रिस्ताच्याद्वारे लोकांचा स्वत:शी समेट करतो तेंव्हा तो त्यांच्यासाठी काय करतो?

देवा लोकांची पातकें त्यांच्याकडे न मोजता समेटाचे वचन त्यांना सोपून देतो [५:१९].