mr_tq/2co/05/16.md

8 lines
802 B
Markdown

# आम्ही ह्यापुढे कोणालाहि देहदृष्ट्या ओळखीत नाही असे पौल का म्हटला?
ते ह्यासाठी की ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी मेला, आणि आपण यापुढे स्वत:साठी नाही, तर ख्रिस्तासाठी जगतो [५:१७].
# जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याचे काय होते?
जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवी सृष्टी आहे, जुने ते होऊन गेले, ते सर्व नवे झाले आहे [५:१७].