mr_tq/2co/05/13.md

471 B

ख्रिस्त हा सर्वांसाठी मेला आहे म्हणून जे जगत आहेत त्यांनी काय करावे?

जे जगत आहेत त्यांनी स्वत:साठी नव्हे तर त जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठविला गेला त्याच्यासाठी जगावे [५:१५].