mr_tq/2co/05/11.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# पौल आणि त्याचे सोबती लोकांची समजूत का घालतात?
त्यांना देवाच्या भयाविषयी ठाऊक आहे म्हणून ते लोकांची समजूत घालतात [५:११].
# पौल असे म्हणतो की ते करिंथ येथील पवित्र जनांजवळ पुन्हा त्यांची प्रशंसा करीत नाहीत. ते काय करीत होते?
ते करिंथ येथील पवित्र जनांना अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून ते असे करीत होते जेणेकरून त्यांना जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना ते उत्तर देऊ शकतील [५:१२].