mr_tq/2co/05/09.md

896 B

पौलाचे काय ध्येय होते?

देवाला संतुष्ट करावे हेच पौलाने त्याचे ध्येय बनविले होते [५:९].

देवाला संतुष्ट करणे पौलाने त्याचे ध्येय का बनविले होते?

आपण आपल्या शरीरामध्ये चांगले किंवा वाईट जे कांही केले आहे त्यासाठी आपल्याला प्रतिफळ मिळावे म्हणून ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहिलेच पाहिजे म्हणून पौलाने त्याचे हे ध्येय बनविले होते [५:१०].