mr_tq/2co/05/04.md

8 lines
972 B
Markdown

# आपण ह्या मंडपांत असतांना कण्हतो असे पौल का म्हणतो?
पौल असे म्हणतो की ह्या मंडपामध्ये आपण असतांना कण्हतो कारण आपण भाराक्रांत झालो आहो, आणि वस्त्र परिधान करण्याची इच्छा बाळगतो, ह्यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे [५:४].
# जे येणार हे त्याविषयी देवाने आम्हांला काय विसार दिला आहे?
जे येणार आहे त्याविषयी देवाने आम्हांला पवित्र आत्मा विसार दिला आहे [५:५].