mr_tq/2co/05/01.md

4 lines
471 B
Markdown

# आपले पृथ्वीवरील घर जरी उद्ध्वस्त झाले तरी काय कायम असेल असे पौलाने म्हटले?
पौल असे म्हणतो की स्वर्गांत आपल्याला देवाचे घर, जे हातांनी बनविलेले नव्हे तर सार्वकालिक घर आहे [५:१].आहे